गुढीपाडवा– १८ मार्चला अमावस्या असल्याने गुढी १९ तारखेलाच का उभारावी?

गुढीपाडवा

१९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा – १८ मार्चला अमावस्या असल्याने गुढी १९ तारखेलाच का उभारावी?गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र मानला जाणारा हा सण. हा दिवस केवळ कॅलेंडर बदलण्याचा नसून निसर्गातील बदल आणि नवीन चैतन्याचे स्वागत करण्याचा असतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करतो. परंतु, … Read more