95% लोक ChatGPT वापरताना ही चूक करतात– तुमची Personal Privacy धोक्यात येऊ शकते!

privacy

ChatGPT वापरताना कोणत्या चुका टाळायला हव्यात? 95% लोक या common चुका करतात ज्यामुळे privacy, accuracy आणि results वर परिणाम होतो. जाणून घ्या या 6 महत्त्वाच्या चुका आणि त्यांचे उपाय! आजच्या काळात आपण गुगलपेक्षा जास्त चॅटबॉट्सना (उदा. ChatGPT, Gemini) प्रश्न विचारतो. कोडिंग असो, ऑफिसचा ई-मेल किंवा मुलांचा अभ्यास—AI सगळीकडे आहे. पण, आपण ज्या वेगाने या चॅटबॉट्सशी … Read more