अर्जुन तेंडुलकर यांचा विवाह पार चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय-Arjun Tendulkar Marriage News

अर्जुन तेंडुलकर यांचा विवाह Arjun Tendulakar Marriage Photos

सचिन तेंडुलकरचा मुलगा (अर्जुन तेंडुलकर) लग्न बंधनात– मुंबईतील वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह पार पडला खेळाडूंपासून नेते मंडळींपर्यंत सर्वजणांनी लग्नाला हजेरी लावली. आशिष नेहरा, श्रेयस अय्यर,शायना एनसी, झहीर खान,अजित आगरकर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, सुनील गावस्कर, शंकर महादेवन, अजिंक्य रहाणे, अनिल कुंबळे, अजित आगरकर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, सुनील … Read more